Stuck, Drained किंवा Out of Alignment वाटतंय का?
तुमच्या Health, Relationships, Career आणि Happiness ला मागे खेचणारे Hidden Energy Blocks आता ओळखा.
आत्ताच सहभागी व्हा.
Phoenix Energy Blueprint Masterclass
तुम्हाला कधी असं वाटलंय का?
हे सर्व लक्षणं आहेत की तुमची Energy Out of Alignment आहे.
जर असं झालं तर...
रोज सकाळी Whole आणि Complete वाटत उठलात तर?
- ✓ तुमची Energy हाय आणि व्हायब्रंट असेल.
- ✓ तुमचे निर्णय स्पष्ट आणि कॉन्फिडंट असतील.
- ✓ तुम्ही तुमच्या आयुष्यात हवं ते मॅनिफेस्ट करू शकाल.
Mind, Body, and Energy working together.
सहा Shifts जे सगळं बदलून टाकतील
Energy Awareness
तुमची सध्याची स्टेट ओळखा.
Block Identification
प्रगती रोखणारे ब्लॉक्स शोधा.
Healing Techniques
जुन्या जखमा आणि स्ट्रेस रिलीज करा.
Alignment Strategy
तुमच्या ध्येयांसोबत अलाईन व्हा.
Manifestation Power
हवं ते मिळवण्याची शक्ती जागृत करा.
Daily Rituals
हाय व्हायब्रेशन टिकवून ठेवण्यासाठी सोप्या सवयी.
Dr. Neha Sawant
Mind, Body, Energy Transformation Coach & Pranic Healer
"तुमची Energy बदलली की तुमचं आयुष्य बदलतं."
Dr. Neha Sawant is a renowned expert in energy healing and holistic transformation, dedicated to helping individuals unlock their true potential by aligning their inner energy with their life goals.
काही शंका आहेत?
हा वर्कशॉप कोणासाठी आहे?
ज्यांना आयुष्यात प्रगती करायची आहे आणि स्वतःला हील करायचं आहे त्यांच्यासाठी.
मला काही आधीचा अनुभव हवा का?
नाही, हे अगदी बेसिकपासून शिकवलं जाईल.
वर्कशॉप किती वेळ चालेल?
साधारण ९० मिनिटे.
🌟 Phoenix Energy Blueprint Masterclass
आजच Register करा आणि तुमच्या transformation ची पहिली step घ्या.
🔥 Your Energy. Your Power. Your Phoenix. 🔥
इतकी वर्षं तुम्ही शिकण्यात Invest केलंय. आता वेळ आहे काहीतरी वेगळं Experience करण्याची.
हो! माझी Seat Save करा →✨ ही Masterclass पूर्णपणे FREE आहे · Live on Zoom · 90 मिनिटं
तुमचं Mind Heal करा. तुमची Energy Align करा. तुमच्या Best Self मध्ये Rise व्हा.
कारण… Phoenix म्हणजे फक्त पुन्हा उभं राहणं नाही… Phoenix म्हणजे स्वतःची एक नवीन, शक्तिशाली version निर्माण करणं! 🔥